आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं पोटासाठी रामबाण औषध
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन्स, मिनरल्स,फायबरचा उत्तम सोर्स आहे
कच्चा केळ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असते, सुपरफूड मानलं जातं
कच्चा केळ्याची भाजी पोटाच्या समस्यांवर उत्तम उपाय आहे. पचनशक्ती स्ट्राँग होते
एनर्जी आणि पोषण मिळते कच्चा केळ्यामुळे, गॅस, एसिडीटी कमी होते
कच्चा केळ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, लोह आणि फायबर असते
कच्चा केळ्यांचे तुकडे करून घ्यावे, हळद आणि मीठ घालून उकळून घ्या
थोडाशा तेलात जीर, हिरवी मिरची, आलं, मसाले परतून घ्या
त्यानंतर केळी घाला भाजी तयार, कोथिंबीर घालून सर्व्ह करा