भाजलेले काजू खाण्याचे हे फायदे लक्षात घ्या

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

काजू नुसते खाण्यापेक्षा भाजून खाल्लेले काजू आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात

काजू

बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते, हार्टअटॅकचा धोका कमी होतो भाजलेले काजू खाल्ल्याने

कोलेस्ट्रॉल

रक्तासंबंधित आजारांपासूनही संरक्षण होते, ब्लड हेल्थ सुधारण्यास मदत होते

रक्ताचे आजार

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने, मॅग्नेशिअम भरपूर असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास उपयुक्त

ब्लड शुगर

भाजलेल्या काजूमध्ये झेक्सॉथिन अँटी-ऑक्सिंडट असते, जे रेटिनाचे संरक्षण करते, डोळ्यांसाठी जास्त फायदेशीर

डोळ्यांसाठी

लोह, झिंक इम्युन सिस्टीम बूस्ट करण्यास मदत करतात, इंफेक्शनसह लढण्यास उपयुक्त

इम्युनिटी

काजूमधील फायबरमुळे पोट भरलेलं राहतं, अवेळी खाण्याचे क्रेविंग कमी होते

वजन

तणामुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात भाजलेले काजू

डॅमेज सेल्स

ब्रेन हेल्थ आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त ठरतात काजूमधील कॉपर आणि मॅग्नेशिअम

स्मरणशक्ती