Published Jan 24, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
लसूण ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा वापर रोजच्या जेवणात केला जातो.
अनेक जण दैनंदिन पदार्थात भाजलेल्या लसणाचा देखील वापर करतात. चला याचे फायदे जाणून घेऊया.
भाजलेला लसूण शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचे कार्य सुधारतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
लसूण रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो, रक्तदाब नियंत्रित करतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो.
भाजलेल्या लसणामुळे जठरातील ॲसिडचे प्रमाण संतुलित राहते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.
लसणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतात.
लसणातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी आणि शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात.
स्किन केअर न केल्यास डार्क सर्कल्स येऊ शकतात.