Published Feb 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स बॅक्टेरिया, इंफेक्शन दूर करण्यासाठी उपयुक्त
पेरूमध्ये फायबर मुबलक असते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
भाजलेल्या पेरूमध्ये व्हिटामिन बी6 जास्त प्रमाणात असते त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते
पेरू भाजल्याने पेरूमधील तंतू मऊ होतात, ज्यामुळे ते पचण्यास सोपे जाते, आतड्यांसाठी उपयुक्त
भाजलेले पेरू खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, गुड कोलेस्ट्रॉल वाढवते
भाजलेल्या पेरूमुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते
एका प्लेटमध्ये पेरू कापून ठेवा, मंद आचेवर गोल्डन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या, चाट मसाला टाकून खा