www.navarashtra.com

Published Feb 19,  2025

By  Shilpa Apte

creamy cauliflower सूप रेसिपी जाणून घ्या

Pic Credit -  iStock

बटर, कलौंजी, तमालपत्र, लसूण, कांदा, फ्लॉवर, मैदा, दूध,पाणी, चीज

साहित्य

एका पॅनमध्ये बटर गरम करा, कलौंजी, तमालपत्र टाका, 2 मिनिटे परतवा

बटर गरम करा

चिरलेला लसूण, 2 चमचे कांदा परतून घ्या, गुलाबी होईपर्यंत शिजवा

लसूण, कांदा

या मिश्रणात फ्लॉवर टाका, फ्लॉवर सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या

फ्लॉवर

आता या मिश्रणात दूध आणि पाणी घाला, ढवळत राहा, गुठळ्या होऊ देवू नका. 

दूध

मिश्रण थोडं थंड झाल्यावर ब्लेंड करा, त्यात चीज घाला, चवीनुसार मिरपूड

ब्लेंड करा

उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, गरमागरम सूप सर्व्ह करा

सूप रेडी

रिकाम्या पोटी कोथिंबीरीचा ज्यूस पिण्याचे काय आहेत फायदे?