Published Nov 12,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रताळ्याचे फ्राइज खाण्यापेक्षा ते भाजून खाणं जास्त फायदेशीर आहे
एजिंग प्रोसेस स्लो होते रताळं भाजून खाल्ल्यास, सुरकुत्या कमी होतात
पोटॅशिअम चांगल्या प्रमाणात असल्याने बॉडी बिल्डींगसाठीही मदत होते
व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिनमुळे डोळ्यांसाठी रताळं फायदेशीर
फायबर असल्यास वेट लॉस होण्यास मदत करते रताळं, रोज 1 रताळं खावं
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, हार्ट हेल्दी राहण्यासाठी रताळं भाजून खावं
.
तुम्हाला एलर्जी असल्यास डॉक्टारांचा सल्ला नक्की घ्या
.