www.navarashtra.com

Published Nov 12,,  2024

By  Shilpa Apte

अळीवामुळे वितळेल शरीरातील अतिरिक्त चरबी

Pic Credit -   iStock

आरोग्यासाठी चिया सीड्स आणि अळशी फायदेशीर मानली जाते

चिया,अळशी

या दोन्ही सीड्सप्रमाणेच अळीवही आरोग्यासाठी पौष्टिक आहेत

अळीव

वेट लॉस, बद्धकोष्ठता, अशक्तपणा, लो इम्युनिटी यासाठी अळीव उत्तम 

अळीवाचं पाणी

एक मोठा चमचा अळीवातून 12 मिलीग्राम लोह मिळते, हिमोग्लोबिन बॅलेन्स राहते 

हिमोग्लोबिन

प्रोटीन, फायबरमुळे पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते, वेट लॉस होण्यास मदत

प्रोटीन,फायबर

बद्धकोष्ठता आणि इनडायजेशनपासून सुटका मिळण्यासाठी अळीव उत्तम सोर्स

बद्धकोष्ठता,अपचन

.

अळीवात व्हिटामिन्स मुबलक प्रमाणात असल्याने हाडं मजबूत होतात

व्हिटामिन्स

.

मासिक पाळी वेळच्या वेळी येण्यासाठीही अळीवाचं सेवन करावं

मासिक पाळी

.

एकसारखा सर्दी-खोकला कोणत्या कारणांमुळे होतो?