Published August 30, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रोझमेरी ऑईल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे
Rosemary Oil मध्ये असणारे गुणधर्म चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात
रोझमेरी तेलामधील गुणधर्म चेहऱ्यावरील बॅक्टेरिया मारण्याचे काम करून मुरूमांची समस्या कमी करते
.
स्किन हायड्रेट राहण्यास मदत मिळते आणि चेहऱ्यावर कायम नैसर्गिक ग्लो राहतो
चेहऱ्यावर सुरकुत्या न पडता स्किन टाईट राहण्यास रोझमेरी तेलामुळे मदत मिळते
डोळ्यांखाली काळी वर्तुळं जमा झाली असल्यास, नियमित रोझमेरी ऑईलचा वापर करावा
पिगमेंटेशनमुळे सौंदर्याला डाग लागतो, त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी रोझमेरी ऑईलचे 2 थेंब लावा आणि झोपा
डोळे आणि चेहऱ्यावरील पफीनेस अर्थात सूज कमी करण्यासाठी रोझमेरी ऑईल रामबाण उपाय आहे
रोझमेरी तेलातील विटामिन C त्वचेतील कोलेजन बुस्ट करते आणि त्वचा तरूण दिसते
चेहऱ्यावर काहीही वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, आम्ही कोणताही दावा करत नाही