उपवासामध्ये साबुदाणा नेहमीच खाल्ला जातो, आरोग्यासाठी फायदेशीर
Picture Credit: Pinterest
फायबर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम पोषक घटक
साबुदाण्यामधील फायबरमुळे पचन नीट होते
साबुदाण्यामधील पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हृदय निरोगी राहण्यासाठी उपयुक्त
व्हिटामिन सी आणि सेलेनियममुळे केस मुलायम राहतात
प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातील ताकद वाढते
साबुदाण्यातील कॅल्शिअममुळे हाडं स्ट्राँग होतात