गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने शरीरात चरबी जमा होते
Picture Credit: Pinterest
रात्री हेवी, फॅटयुक्त पदार्थ, जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते.
रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास आधी जेवल्याने पचन सुधारते, कॅलरी बर्न होण्यास वेळ मिळतो
रात्री हलकं जेवण आणि पुरेशी शारीरिक हालचाल केल्याने वजन वाढण्याता धोका राहत नाही
नियमित वर्कआउट केल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते, रात्री उशिरा जेवण टाळा
दिवसभरात किती खाताय, किती कॅलरी खाताय हे वजन वाढण्याचं कारण असू शकतं
तुमच्या शेड्यूलनुसार तुमचा डाएट प्लान असणं गरजेचं असतं. त्यामुळे डाएट प्लान करा