Published Nov 26,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शंखाचं पूजेत जसं महत्त्व आहे तसंच आरोग्यासाठीही फायदेशीर
शंख वाजल्याने फुफ्फुसासाठी फायदेशीर, हृदयरोगाचा धोका कमी होतो, ही एक चांगली एक्सरसाइज मानली जाते
शंखनाद केल्याने प्रोस्टेटवर परिणाम होतो, मसल्स मजबूत होतात, पाइल्सची समस्या कमी होते
कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते, रात्रभर शंखामध्ये पाणी ठेवून सकाळी स्किनवर लावावे
शंख वाजवल्याने चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये ताण येतो, सुरकुत्या कमी होतात
शंख वाजवल्याने मेंदूमध्ये रक्ताभिसरण होण्यास मदत होते, तणाव कमी होतो
.
शंखाचे हे अद्भुत फायदे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करतात
.