शांत राहिल्यास शरीरात अनेक बदल होऊ शकतात
Picture Credit: Pinterest
काही तास शांत राहिल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
शांत राहिल्याने स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, त्यामुळे चिडचिड कमी होते
शांत राहिल्याने मेंदूला आराम मिळतो, मेंदूची शक्ती वाढते, स्मरणशक्ती सुधारते
काही तास शांत रहा, त्यामुळे थकवा नाहीसा होईल, एनर्जी कमी होते
ज्यांना झोपेचा त्रास होतो, त्यांची झोप सुधारण्यासाठी शांत राहणं योग्य
शांत राहिल्यास जास्त विचार करता, त्यामुळे ग्रोथ होण्यास उपयुक्त ठरते