दूध, डार्क चॉकलेट, कोको पावडर, पीठीसाखर, दालचिनी पावडर, व्हेनिला इसेन्स
Picture Credit: Pinterest
दोन कप दूध उकळून घ्या, त्यात डार्क चॉकलेटचे तुकडे घालून विरघळून घ्यावे
आता या मिश्रणात कोको पावडर आणि साखर मिक्स करावी
मिश्रण नीट ढवळून घ्यावे, त्यानंतर त्यामध्ये व्हेनिला घालून मिक्स करावे
एका कपामध्ये तयार हॉट चॉकलेट ओतावे, दालचिनी पावडर आणि क्रीमने गार्निश करा
रिमझिम पावसात गरमागरम हॉट चॉकलेटचा आनंद लुटा