दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे

Life style

28 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

रोज 15 मिनिटं दोरीच्या उड्या मारण्याच्या एक्सरसाइजमुळे आरोग्याला फायदे होतात

एक्सरसाइज

Picture Credit: Pinterest

दोरीच्या उड्यांमुळे कॅलरी लवकर बर्न होते, वेट लॉस होते

वेट लॉस

Picture Credit: Pinterest

हार्टसंबंधित आजार दूर होण्यास मदत होते, हार्ट हेल्दी राहते

हेल्दी हार्ट

Picture Credit: Pinterest

हाडं स्ट्राँग होतात, रोज 15 मिनिटे दोरीच्या उड्या मारल्याने

स्ट्राँग हाडं

Picture Credit: Pinterest

भरपूर एनर्जी मिळते, थकवा कमी होतो, रोज 15 मिनिटे दोरीच्या उड्या मारा

एनर्जी

Picture Credit: Pinterest

स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात

स्ट्रेस

Picture Credit: Pinterest

डायबिटीज रुग्णांनी 15 मिनिटे दोरीच्या उड्या माराव्या

शुगर लेव्हल

Picture Credit: Pinterest