जमिनीवर झोपा, या समस्या दूर 

Life style

02 October 2025

Author:  शिल्पा आपटे

निरोगी राहण्यासाठी 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं असतं, नाहीतर निद्रानाश होतो

पुरेशी झोप

Picture Credit: Pinterest

जमिनीवर झोपल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 

जमिनीवर झोपावे

Picture Credit: Pinterest

पाठीच्या कणाच्या वेदना कमी होतात जमिनीवर झोपल्याने. 

पाठीचा कणा

Picture Credit: Pinterest

जमिनीवर झोपल्याने मसल्सना आराम मिळतो, त्यामुळे चांगली झोप लागते

मसल्सना आराम

Picture Credit: Pinterest

स्ट्रेस कमी होतो, मेंदू शांत राहतो, जमिनीवर झोपणं हा उत्तम उपाय

स्ट्रेस

Picture Credit: Pinterest

शरीराचं तापमान कमी होते, हेल्दी राहता जमिनीवर झोपल्याने

शरीराचं तापमान

Picture Credit: Pinterest

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, त्यामुळे जमिनीवर आवर्जून झोपावे

ब्लड प्रेशर

Picture Credit: Pinterest

चटईवर झोपावे, त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी उपयुक्त ठरते

चटईवर झोपा

Picture Credit: Pinterest