सामान्यतः सुका मेवा ६ ते ८ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवणे उत्तम मानले जाते.
Picture Credit: Pinterest
बदाम ८-१२ तास (रात्रभर) भिजवणे योग्य आणि अक्रोड ६-८ तास भिजवावा.
Picture Credit: Pinterest
अंजीर आणि मनुका ४-६ तास आणि खजूर २-३ तास भिजवून खावे
Picture Credit: Pinterest
सुकामेवा भिजवून खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते. सुकामेवा भिजवून खाण्याचे फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
सुकामेवा भिजवल्यामुळे मऊ होतो आणि पचायला हलका होतो, ज्यामुळे पोट जड होण्याचा त्रास कमी होतो.
Picture Credit: Pinterest
बदामासारख्या मेव्यावर असलेली 'फायटिक ॲसिड'ची कडक साल भिजवल्यामुळे निघून जाते. यामुळे शरीराला त्यातील मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि झिंक सारखी खनिजे योग्य प्रमाणात मिळतात.
Picture Credit: Pinterest
पोषक-विरोधी घटक दूर होतात न भिजवता खाल्ल्यास त्यातील पोषक-विरोधी घटक पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणू शकतात.
Picture Credit: Pinterest
बदाम रात्रभर भिजवून सकाळी त्याचे टरफल काढून खाल्ल्यास विटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्सची शोषकता वाढते.
Picture Credit: Pinterest