Published Jan 07, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Adobe Stock
मसल्सना आराम मिळतो, पायांचं दुखणं कमी होण्यास मदत होते
ब्लड सर्कुलेशन वाढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटं पाय पाण्यात बुडवून बसा
पाय मुलायम आणि सॉफ्ट होण्यासाठी, पायांच्या भेगा कमी होण्यासाठीही उपयुक्त
झोपण्याआधी 10 मिनिटं पाय पाण्यात टाकल्याने पाय स्वच्छ होतात. तळवा आणि नखंही स्वच्छ होतात
चांगल्या झोपेसाठी, रोज पाय 10 मिनिटांसाठी पाण्यात बुडवावेत
तणाव दूर होतो आणि थकवा दूर होण्यास मदत होते, 10 मिनिटं पाय पाण्यात बुडवून बसावे
कोमट पाण्यात 1 चमचा मीठ टाकावे, आणि पाय बुडवून बसावे. नंतर मॉइश्चरायझर लावावे