Published Jan 07, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रोटीन, कॅल्शिअम, फायबर आणि लोह असते खसखसमध्ये, आरोग्यासाठी चांगले
हाडांमध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे हाडं मजबूत होतात
हार्मोनल imbalance असल्यास खसखस उपयुक्त, ओमेगा-6 आणि ओमेगा-9 फॅटी एसिड्स असतात
खसखसमध्ये मॅग्नेशिअम असते जे मेंदू शांत ठेवण्यास, तणाव दूर करण्यास मदत करते
रक्ताची कमतरता असल्याने खसखस खावी, एनर्जी वाढते
झिंक, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात ते स्किनसाठी फायदेशीर ठरतात
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी खसखस खूप उपयोगी पडते
दुधात भिजवून, चटणी म्हणून, सलाडमध्ये, सूप आणि भाज्यांमध्येही खसखस उपयुक्त