फॅटी लिव्हरमध्ये सोयाबीन खावं?

Health

12 August, 2025

Author: शिल्पा आपटे

फॅटी लिव्हरची समस्या सध्या अनेकांना भेडसावते

फॅटी लिव्हर

Picture Credit:  Pinterest

प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शिअम, व्हिटामिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात

सोयाबीन

फॅटी लिव्हरच्या रुग्णांना प्रोटीनची जास्त गरज असते, सोयाबीन जास्त असते

प्रोटीनची आवश्यकता

सोयाबीनमधील फायटोस्टेरॉल बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते

बॅड कोलेस्ट्रॉल

अँटी-ऑक्सिडंट्समुळे फॅटी लिव्हरमुळे होणारी जळजळ कमी होते

जळजळ

सोयाबीनमुळे पचनक्रिया सुधारते, मेटाबॉलिझम रेट चांगला होतो

पचन सुधारते

प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, वजन नियंत्रणात राहते

वेट लॉस