निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने आरोग्याच्या समस्या कमी होतात
Picture Credit: Pinterest
निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मेंदू शांत राहतो, स्ट्रेस कमी होतो
Picture Credit: Pinterest
मूड स्विंग्सचं प्रमाण कमी होतं. मूड चांगला होतो निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने
Picture Credit: Pinterest
स्मरणशक्ती सुधारते, त्यासाठी रानावनात किमान 20 मिनिटे घालवा
Picture Credit: Pinterest
निद्रानाशाची समस्या असल्यास निसर्गासोबत रोज किमान 30 मिनिटे घालवा
Picture Credit: Pinterest
दिवसातले काही तास निसर्गासोबत राहिल्याने शरीर निरोगी राहते
Picture Credit: Pinterest
लाइफस्टाइलमध्ये डाएट आणि वर्कआउटसोबतच हा change करायला हरकत नाही
Picture Credit: Pinterest