यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी खा व्हिटामिन सीयुक्त पदार्थ
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे यूरिक अॅसिडसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. व्हिटामिन सी युक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. जसे की, संत्र, आवळा, चेरी, अननस खावा
यूरिक अॅसिड
यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी ही आंबट फळं फायदेशीर ठरतात
संत्र
संत्र्यामधील व्हिटामि सी यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत
आवळा
आवळ्यात व्हिटॅमिन सी असल्याने नैसर्गिकरित्या यूरिक अॅसिड कमी होते
चेरी
इंफ्लामेटरी गुणांमुळे चेरी शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करतात
अननस
यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी अननस अतिशय फायदेशीर आहे
.
लिंबू
सायट्रिक अॅसिड, व्हिटामिन सी शरीरासाठी फायदेशीर आहे, 1 ग्लास गरम पाण्यात लिंबू टाकून प्या.
कीवी
कीवीमध्ये व्हिटामिन सी असल्याने यूरिक अॅसिड नियंत्रणात राहण्यास मदत

