आरोग्यदायी स्ट्राॉबेरी, शरीरासाठी उत्तम

Health

04 October 2025

Author:  शिल्पा आपटे

व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते

स्ट्रॉबेरी

Picture Credit: Pinterest

हृदयविकाराचा धोका कमी होतो, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

हार्ट

Picture Credit: Pinterest

नैसर्गिकरित्या ग्लो वाढवते, सुरकुत्या कमी होतात

कोलेजन

Picture Credit: Pixels

फायबर खूप असल्याने वेट लॉस होण्यास मदत होते

फायबर 

Picture Credit: Pinterest

स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते, अल्झायमरचा धोका कमी होतो

मेंदूसाठी

Picture Credit: Pinterest

मेंदू हेल्दी राहण्यासाठी नवीन गोष्टी शिका, कोडी सोडवा

पचनक्रिया सुधारते

Picture Credit: Pinterest