www.navarashtra.com

Published Oct 14,  2024

By  Shilpa Apte

रताळं खाण्याचे  9 फायदे जाणून घ्या

Pic Credit -   iStock

व्हिटामिन ए, सी आणि बी 6 ही पोषक घटक असतात. इम्युनिटी वाढण्यास मदत होते

पोषक घटक

रताळ्यामध्ये असलेले फायबर पोट आणि पचनासाठी चांगले असते

आतड्याचं आरोग्य

बीटा कॅरोटीन डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी करते

डोळे

रताळ्यामध्ये कॅरोटीनोइड्स असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात

ब्लड शुगर

रताळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात जे मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात

कॉग्निटिव फंक्शन

.

रताळ्यामध्ये ए आणि ई जीवनसत्त्वे असतात. जे त्वचा आणि केसांसाठी चांगले असते

केस आणि स्किन

रिसर्चनुसार रोज रताळं खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते

हार्ट

फक्त 1 रताळ्यामध्ये 102 टक्के व्हिटामिन ए असते, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे

व्हिटामिन, मिनरल्स

रताळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने ऊर्जा टिकण्यास मदत होते

एनर्जी

कोणत्या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात?