आरोग्यासाठी त्रिफळा चूर्ण फायदेशीर असते, बरेच फायदे होतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, फ्लेवोनोइड्स, पॉलीफेनोल हे पोषक घटक आहेत
लठ्ठपणाची समस्या असल्यास त्रिफळा चूर्ण खाणं उपयुक्त ठरते
किडनीसाठी नियमित त्रिफळा चूर्ण खाणं फायदेशीर ठरते
व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असल्याने स्किनसाठी फायदेशीर
अँटी-ऑक्सिडंट्स असतात त्रिफळा चूर्णामध्ये, इम्युनिटी मजबूत होण्यासाठी उत्तम
फायबर जास्त असल्याने पचनाची समस्या उद्भवत नाही, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो