शरीरातील घामाचा वास कमी करण्याचं काम डिओड्रंट करतो, काही डिओड्रंटमुळे घामही येत नाही
Picture Credit: Pixabay
एकसारखा डिओड्रंटचा वापर केल्यास स्किनवर केमिकल्सचा थर जमा होतो, त्यामुळे स्किन इरिटेशन होते
स्किन ड्राय होण्यास सुरूवात होते, लालसर होते, जळजळ होऊ शकते.
एका स्टडीनुसार, डिओड्रंट लावल्याने स्किनवरील गुड बॅक्टेरिया कमी होतात
डिओड्रंटमध्ये एल्कोहोल, fragrance, पॅरोबेन्स यामुळे एलर्जीचा धोका वाढतो
स्किनला थोडं रस्ट देणं गरजेचं आहे, रात्रीच्या वेळी डिओड्रंट लावू नये, स्किनवरील छिद्र बंद होतात
गरजेच्या वेळी डिओड्रंट लावावा, स्किन फ्रेण्डली आणि एल्कोहोल फ्री डिओड्रंटमुळे स्किन स्वच्छ राहते