तुम्ही सुद्धा तुरीच्या डाळीचं सेवन करता का?

Lifestyle

2 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

वरण भात म्हटलं की, साधारणपणे जास्त सेवन केलं जातं ते तुरीच्या डाळीचं.

तूर डाळ

Picture Credit: Pinterest

वरण भात म्हटलं की, साधारणपणे जास्त सेवन केलं जातं ते तुरीच्या डाळीचं.

तुरीची डाळ

तुरीच्या डाळीचं वरण आणि भात हे अनेकांच्या आवडीचा आहार आहे.

आवडीचा आहार 

तुरीच्या डाळीत मोठ्या प्रमाणात खनिजं आणि प्रथिने आढळतात.

खनिजं आणि प्रथिने

नियमितपणे तुरडाळीचे सेवन केल्यास अनेक फायदे मिळतात.

फायदे 

तूर डाळीत असलेले प्रथिन्यांमुळे हाडे बळकट होतात.

हाडे बळकट 

जास्त फायबर असल्या कारणाने तूरडाळीमुळे वजन कमी होतं.

वजन 

फायबरचा स्रोत मुबलक असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात मदत