Gandhi Jayanti 2025: बापूंचे कधीही न पाहिलेले फोटोज

Lifestyle

2 October, 2025

Author: मयूर नवले

दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजी यांची जयंती साजरा होत असते. 

गांधी जयंती

Picture Credit: Pinterest & Getty Images

गांधीजींचे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान खूप मोठे आहे. 

महत्वाचे योगदान

यानिमित्तने आपण गांधीजींचे काही दुर्मिळ फोटोज पाहुयात.

जुने फोटोज 

गांधीजींचा हा फोटो 1908 मधील आहे. 

गांधीजींचा साऊथ आफ्रिकेतील फोटो 

1915 च्या सुमारास, मद्रासमध्ये बॉय स्काउट्सच्या गटासमोर भाषण देताना महात्मा गांधी

1915 मधील फोटो 

तुरुंगातून सुटल्यानंतर एकांतवासात राहताना गांधीजी त्यांचे पत्रव्यवहार वाचताना.

एकांतवास 

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे 'चारलिया' निदर्शनादरम्यान गांधीजींचा फोटो.

गांधीजी मिर्झापूरमध्ये

1931 च्या सुमारास गांधीजी लंडनमध्ये असताना. 

लंडनमधील फोटो