ड्राय स्किन, खाज येत असल्यास, जळजळ कमी होते, ड्रायनेस कमी होतो
Picture Credit: Pinterest
बदामाच्या दुधातील लॅक्टिक एसिड स्किन एक्सफॉलिएट करते, आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावावे
सुरकुत्या कमी करते बदामाचं दूध, फेस मसाज केल्याने डीप पोषण देते
टॅनिंग कमी करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं चेहऱ्याला लावावे, टॅनिंग कमी होते
बदामाचे दूध स्किन बॅक्टेरियापासून संरक्षण करते, चेहरा हेल्दी आणि साफ करतात
डार्क सर्कल कमी करण्यासाठी बदामाच्या दुधात कॉटन भिजवून डोळ्यांवर ठेवावा
बदामाचं दूध प्यायल्यानेही स्किन हेल्दी होते, शरीराला पोषण मिळते