चेहऱ्याला तुरटी लावताना अनेक जण चूक करतात, पद्धत जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
अँटी-सेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल, एस्ट्रिजंट गुण आढळतात
पिंपल्स, चेहऱ्यावरील डाग, आणि एक्स्ट्रा ऑइल नियंत्रणात राहण्यासाठी मदत
चेहऱ्यावर तुरटी लावताना आधी पॅच टेस्ट करावी
थोडी तुरटी पाण्यात मिक्स करा आणि मनगटावर किंवा कानाच्या मागे लावा
तुरटी रोजच्या रोज वापरू नये, त्यामुळे स्किन ड्राय होते, जळजळ, लालसर होते
चेहऱ्यावर तुरटी रगडल्याने स्किनमधील आर्द्रता टिकून राहते