आरोग्यासाठी शेंगदाण्याचं तेल उत्तम मानलं जातं
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन्स, प्रोटीन, झिंक, फायबर आणि फॅटी एसिड हे पोषक घटक आढळतात
हार्ट हेल्दी राहण्यासाठी शेंगदाण्याचं तेल वापरा, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
कॅलरी कमी असते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते, वेट लॉससाठी फायदेशीर
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असतात शेंगदाण्याच्या तेलात, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते
सुरकुत्या कमी करण्यासाठी शेंगदाण्याचं तेल उपयुक्त ठरते
शेंगदाण्याच्या तेलात चिकटपणा कमी असतो त्यामुळे ते चिकटत नाही
शेंगदाण्याचं तेल पचायला हलके असते, पचनसंस्था सुधारते