www.navarashtra.com

Published Jan 28,  2025

By  Shilpa Apte

बटाट्यामुळे स्किनला अनेक फायदे होतात

Pic Credit -  iStock

पिंपल्सवर बटाटा, टोमॅटोचा रस आणि मधाचं मिश्रण करा, 30 मिनिटं चेहऱ्यावर लावा, नंतर धुवा

पिंपल्स

पिगमेंटेशन कमी होण्यासाठी बटाट्याचा रस, लिंबाचा रस, तांदळाचे पीठ मिक्स करा, पिगमेंटेशन सुधारेल

पिगमेंटेशन

कच्चं दूध, बटाटा, ग्लिसरीनचा वापर करून अल्ट्रा मॉइश्चरायझिंग फेस मास्क करा, टाइट स्किन, सुरकुत्या कमी होतात

सुरकुत्या

स्किन डल झाल्याने बटाट्याचा रस, टिश्यू पेपरचा उपयोग करा, 30 मिनिटं चेहऱ्यावर लावा

डलनेस

व्हिटामिन सी आणि इतर पोषक घटकांमुळे त्वचा उजळते, चमकदार होते

तजेलदार स्किन

बटाट्याचा फेस मास्क चेहऱ्यावर लावल्याने चेहरा फ्रेस दिसतो, चेहरा उजळतो

फ्रेश चेहरा

पिगमेंटेशन, पिंपल्स, स्किनच्या सगळ्या समस्यांवर बटाटा उपयुक्त ठरतो

त्वचेच्या समस्या

रात्री झोप येत नाही? 15 दिवस करा या फळाचे सेवन