जेवणानंतर करा हे योगासन

Life style

22 October 2025

Author:  शिल्पा आपटे

जेवल्यानंतर योगासनं करू नये असं सांगितलं जातं

योगासन

Picture Credit: Pinterest

मात्र, हे योगासन जेवणानंतर केल्याने डायजेशन सुधारते

डायजेशन सुधारते

Picture Credit: Pinterest

वज्रासनामुळे पोटातील ब्लड फ्लो वाढतो, पचन लवकर होते

वज्रासन

Picture Credit: Pinterest

वज्रासनामुळे गॅस, एसिडीटीची समस्या कमी होते

गॅस, एसिडीटी

Picture Credit: Pinterest

वज्रासनामुळे आतड्यांची क्रिया चांगली होते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

बद्धकोष्ठता

Picture Credit: Pinterest

वज्रासनात बसल्याने बॉडी पोश्चर चांगले होते, मणक्याची हाडं ताठ होतात

पोश्चर

Picture Credit: Pinterest

जेवल्यानंतर कमीत कमी  5 ते 10 मिनिटे वज्रासनात बसणं फायदेशीर

किती वेळ

Picture Credit: Pinterest