Published Feb 07, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सी, कॅल्शिअम, लोह, प्रोटीन हे पोषक घटक आढळतात
यूरिनरी ट्रॅक इंफेक्शन असल्यास मोसंबी खावी, त्यामुळे बॅक्टेरियाचे संतुलन राखले जाते
मोसंबीमध्ये पाणी मुबलक असल्याने बॉडी हायड्रेट राहण्यास मदत होते
अँटी-ऑक्सिडंटयुक्त मोसंबी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात
मोसंबीमध्ये फायबर खूप प्रमाणात आढळते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
व्हिटामिन सीयुक्त मोसंबी इम्युनिटी वाढवते. संसर्गजन्य आजारांपासून लढता येते