Published Feb 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
स्लीम ट्रीम बॉडीसाठी नोरा फतेहीचं फिटनेस रुटीन फॉलो करा
स्टॅमिना आणि फ्लेक्सिबिलिटीसाठी डान्स वर्कआउट नक्की करा
स्क्वॉट्स, पुशअप्स, पुलअप्स करा, स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते
नोरा फतेही तिचं रुटीन फॉलो करते, त्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते
HIIT किंवा high intensity training यामुळे सहनशक्ती वाढते, शरीर लवचिक होते
प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स balanced डाएट घ्या, त्यामुळे बॉडी टोन्ड होण्यास मदत
नोरा फतेही मुबलक प्रमाणात पाणी, ज्यूस पिते, त्यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यास मदत