Published Oct 03, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जेवल्यानंतर पचनासाठी वज्रासनात बसावे
रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं वज्रासनात बसल्याने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता दूर होते
मांडी आणि काल्फच्या स्नायूंमधील वेदना कमी होतात
रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं वज्रासनात बसल्यास मन आणि मेंदू शांत राहतो
.
एकाच जागी बसून काम केल्यामुळे बॉडी पॉश्चर खराब होते
ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी झोपण्यापूर्वी 5 मिनिटं वज्रासनात बसवा
आठवणीने झोपण्यापूर्वी 5 मिनिटं वज्रासनात बसावे