दररोज 10000 पावले चालल्याने काय होते?

Web story

28 May 2026

Author: shreya deshmukh

फिटनेस

अलीकडे फिटनेसबद्दल लोक अधिकच जागृत आहेत.

Picture Credit: stockcake

जिम

जिमला जाणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा वेगाने वाढत आहे.

Picture Credit : stockcake

तंदुरुस्त

परंतु, जिम करणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यू संख्येतही वाढ होत आहे. अशावेळी तंदुरुस्त राहण्यासाठी काय करावे? हा सर्वांसमोर प्रश्न आहे.

Picture Credit: stockcake

चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे, त्यामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते.

व्यायाम

Picture Credit: stockcake

प्रत्येक दिवशी 10000 पावले चालल्याने शरीरातली चरबी कमी होते. तसेच 500 कॅलरी खर्च होते.

कॅलरी

Picture Credit: stockcake

हृदयासाठी चालणे हा उत्तम व्यायाम आहे.

उत्तम व्यायाम

\Picture Credit: stockcake

मानसिक स्वास्थ्यासाठी हा एक योग्य पर्याय आहे.

योग्य पर्याय

Picture Credit: stockcake

सगळ्यात महाग केशर कोणते आहे?