चांदी परिधान केल्याने काय होते, जाणून घ्या

Life style

20 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

बऱ्याच जणांना चांदी किंवा सोने परिधान करण्याचे आवड असते. चांदी परिणाम करणे चांगले मानले जाते. चांदी परिधान करण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या 

चांदी परिधान करण्याचे फायदे 

चांदीचा थंडावा देणारा प्रभाव असल्याचे मानले जाते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि जास्त गरम होणे, जळजळणे, अस्वस्थता यांसारख्या समस्या दूर होतात 

शरीराला थंडावा मिळतो

रक्ताभिसरण चांगले होते 

चांदीची अंगठी आणि पैंजण परिधान केल्याने रक्ताभिसरण चांगले राहण्यास मदत होते. ज्यामुळे थकवा आणि सुस्ती कमी जाणवते 

हार्मोनियम सिस्टीम 

काही मान्यतेनुसार, चांदणी शरीरातील हार्मोनियम सिस्टीम चांगली ठेवण्यास मदत करते. विशेषतः महिलांसाठी खूप फायदेशीर आहे 

रोगप्रतिकारशक्ती 

चांदीमधील नैसर्गिक गुण शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. यामुळे छोट्या-मोठे आजारांपासून मदत होते

तणाव कमी करण्यास मदत 

चांदी परिधान केल्याने मनाला शांती मिळते. लोकांच्या मान्यतेनुसार नकारात्मक ऊर्जा कमी करून मानसिक संतुलन राखण्यास मदत होते 

त्वचेशी संबंधित समस्या

चांदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. हे परिधान केल्यावर त्वचेवर संसर्ग, ॲलर्जी आणि व्रण यांसारख्या समस्या कमी होतात 

धार्मिक आणि ज्योतिष महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार चांदी शुभ मानली जाते. ते परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि ग्रदोषांचा प्रभाव कमी होतो.