सोन्याचे पैंजण पायात का घालू नये ?

lifestyle

19 December 2025

Author:  तृप्ती गायकवाड

वास्तूशास्त्रात सोन्याचे पैंजण पायात घालू नयेत असे मानले जाते.

सोन्याचे पैंजण

Image Source: Pinterest 

यामागे धार्मिक, सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक कारणे सांगितली जातात.

वैज्ञानिक कारणे

सोने हे देवी–देवतांचे, विशेषतः लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते.

 देवीचे प्रतीक 

या कारणाने पायात सोने घालणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान मानला जातो.

 लक्ष्मीचा अपमान 

आयुर्वेदानुसार सोने उष्ण प्रकृतीचे असते.

 उष्ण प्रकृती

पायातून उष्णता बाहेर सोडली जाते; सोने पायात घातल्यास ही उष्णता शरीरात परत जाऊ शकते.

सोनं

सोने ही ऊर्जा साठवणारी धातू असल्याने पायात घातल्यास ऊर्जेचा प्रवाह बिघडतो.

ऊर्जेचा प्रवाह