पाणी, हळद, आलं, मिरी, लिंबाचा रस, आणि मध
Picture Credit: Instagram
कासवाची अंगठी घातल्याने लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते असं म्हणतात.
कासवाची अंगठी घालण्याचे काही नियम आहेत ते नक्की पाळावे
उजव्या हाताच्या मधल्या बोटात अंगठी घाला, शनि आणि लक्ष्मी देवीशी संबंधित हे बोट
चांदीचीच कासवाची अंगठी घालणं शुभ मानतात, दुसरे धातू नको
अंगठी घालताना कासवाचं तोंड तुमच्याकडे असावे हे लक्षात ठेवा, सकारात्मक ऊर्जा मिळते
अंगठी घालण्यापूर्वी दूध किंवा गंगाजलने शुद्ध करावी असे सांगितले जाते.