हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानलं जातं, सकारात्मक ऊर्जेचा वास असतो
Picture Credit: Pinterest,
तुळशीची माळ घातल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात
मेंदू शांत राहण्यासाठी, स्ट्रेस कमी होण्यासाठी तुळशीची माळ घालावी
घरात आनंद येईल. समृद्धी वाढेल, कुटुंबासोबत वेळ घालवाल
व्यवसायात नुकसान झालेलं असल्यास, कर्ज असल्यास तुळशीची माळ घालावी
तुळशीची माळ घालण्याचे काही नियम फॉलो करावे
तुळशीची माळ घालताना दारू आणि मांसाहारी जेवणापासून दूर राहा
सोमवार किंवा गुरुवारी तुळशीची माळ घालावी, शुभ मानलं जातं