पावसाळा आणि रानभाज्या यांचं एक वेगळंच समीकरण आहे.
Picture Credit: pinterest
असं म्हटलं जातं की, साखरेपेक्षा काय गोड तर झोप.
पावसाळ्यात शेवगाच्या पानांची भाजी खाल्याने संधीवाताचा त्रास होत नाही.
पावसाळ्यात अंबाडीची भाजी खाल्यास व्हिटामीन ए, लोह आणि झिंक मुबलक प्रमाणात मिळतं.
अळूच्या भाजीतून शरीराला मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात मिळते.
या भाजीच्या सेवनाने हृदयाचं आरोग्य बळकट होतं.
पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे त्वचेला समस्या जाणवतात. टाकळ्याची भाजी खाल्याने त्वचारोग नाहीसा होतो.
मधुमेह, अपचन आणि रक्ताची कमतरता यावर टाकळ्याची भाजी रामबाण उपाय आहे.