घराबाहेर शुभ लाभ लिहिण्याची प्रथा आहे.
असे मानले जाते की, घराबाहेर शुभ लाभ लिहिल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते.
घराबाहेर शुभ लाभ लिहिल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे म्हटले जाते.
घराबाहेर शुभ लाभ लिहिल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकत नाही
शुभचा अर्थ होतो मंगलमय तर लाभ म्हणजे समृद्धी
हे दोन्ही शब्द घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने घरात आनंद येतो.
शुभ आणि लाभ हे गणपतीचे दोन पुत्र मानले जातात