पोटात एसिड तयार होते, जळजळ आणि एसिडीटीही होते
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी कोल्ड कॉफी प्यायल्याने पचनसंस्था नीट राहते. पोटदुखी नीट होते
कॅलरी बर्न करण्याची पॉवर खराब होते, वेट नियंत्रणात ठेवण्याची समस्या निर्माण होते
कॉफीमध्ये साखर किंवा क्रीम मिक्स केले जाते, रिकाम्या पोटी ब्लड शुगर जास्त वाढते
कार्टिसोल हार्मोन वाढतो. त्यामुळे स्ट्रेबस, मूड स्विंग, हार्मोन्सच्या समस्या होतात
कॅफीनमुळे हेल्दी हार्टच्या समस्या निर्माण होतात. स्ट्रेस, डोकंदुखीची समस्या उद्भवते
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने एनर्जी मिळते. फोकस राहावे