निरोगी शरीरासाठी किती पावले चालले पाहिजे?

Life style

14 May 2026

Author:  प्रियंका मुंदिनकेरी

चालणे

दररोज चालणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Picture Credit: yandex

वजन कमी होते

दररोज चालण्याने स्नायूंची ताकद वाढण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Picture Credit: yandec

५००० पावले

जर तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर, सुरुवातीला ५००० पावले चालण्याचा प्रयत्न करा. 

Picture Credit: yandex

हळूहळू ८०००-१०००० स्टेप्स चालण्याचा प्रयत्न करा. 

स्टेप्स वाढवा

Picture Credit: yandex

तसेच, दररोज किमान ३०-४५ मिनिटे सतत चालले पाहिजे.

३० ते ४० मिनिटे

Picture Credit: yandex

त्याचबरोबर, रात्रीच्या जेवणानंतर १५-२० मिनिटे चालल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

नाइट वॉक

\Picture Credit: yandex

चालताना सरळ आणि ताठ चालण्याचा प्रयत्न करा.

योग्य पद्धत

Picture Credit: yandex

दररोज चालण्याच्या सवयीमुळे तुम्ही नेहमी  निरोगी राहू शकता. 

निरोगी आयुष्य

Picture Credit: yandex

तुम्हीही फुकटचा Public WiFi वापरता का?