Published March 25, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
भारतीयाचं फेव्हरेट आहे डाळ-भाताचं कॉम्बिनेशन
अनेकांचं म्हणणं असतं डाळ-भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही
डाळ-भात खाण्याचे अनेक फायदे जाणून घ्या
अँटी-ऑक्सिडंट्समुळे स्किन चांगली होण्यास मदत होते
फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि एसिडीटीची समस्या कमी होण्यास फायदेशीर
डाळीतील फोलेटमुळे हार्टच्या आजारांचा धोका कमी होतो