www.navarashtra.com

Published March 25,  2025

By  Shilpa Apte

बद्धकोष्ठतेवर प्रेमानंद महाराजांनी सांगितला देसी उपाय

Pic Credit - Instagram, iStock

बद्धकोष्ठतेने सध्या सगळेच हैराण आहेत, पोट साफ न होण्याची तक्रार आहे

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी देसी उपाय सांगितला आहे

उपाय

प्रेमानंद महाराजांच्या मते हा उपाय फायदेशीर आहे, आणि दुष्परिणामही नाहीत

नो side effects

1 छोटा चमचा हरड, इसबगोल एकत्र वाटून घ्यावे, दुथात मिक्स करावे

काय करावे

हे तिन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते, दूधात साखर मिसळू नये

देसी उपाय

सुमारे 10 ते 12 दिवस हा देसी उपाय करण्याचा सल्ला प्रेमानंद महाराज देतात. 

किती दिवस?

10 दिवसात पोटाची चरबी कशी कमी करावी?