स्किन डल, थकलेली दिसत असल्यास स्किन केअर करण्याची आवश्यकता असते
Picture Credit: Pinterest
पिंपल्स, डार्क स्पॉट्स आणि सुरकुत्यांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होते
Picture Credit: Pinterest
प्रदूषण, स्ट्रेस, चुकीचं डाएट यामुळे स्किन थकलेली दिसते, ग्लो गायब होतो
Picture Credit: Pinterest
बीट आणि चिया सीड्सचा ज्यूस स्किनसाठी बूस्टरसारखे काम करतो
Picture Credit: Pinterest
बीटरूटमधील व्हिटामिन्स, मिनरल्स चेहऱ्यासाठी टॉनिकप्रमाणे काम करते
Picture Credit: Pinterest
ओमेगा-3 फॅठी एसिड्स, अँटी-ऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या, डार्क स्पॉट्स कमी होतात
Picture Credit: Pinterest
बायोलॉजिकल क्लाॉक बिघडल्याने हार्ट आणि ब्लड प्रेशरवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest