Bentley Torcal ही ब्रँडची पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV आहे. Luxury सोबत दमदार EV Performance देण्यासाठी ही कार तयार करण्यात आली आहे.
Picture Credit:bentleymotors
Torcal S मध्ये दोन Electric Motors मिळतात. Launch Control सुरू असताना 888 PS Power आणि 1,350 Nm Torque मिळतो.
Picture Credit:bentleymotors
ही Luxury SUV वेगाच्या बाबतीतही जबरदस्त आहे. 0-100 km/h वेग फक्त 2.9 सेकंदात गाठण्याचा दावा आहे. Top Speed 260 km/h आहे.
Picture Credit:bentleymotors
Torcal मध्ये 113 kWh Battery Pack देण्यात आला आहे. WLTP प्रमाणे एका चार्जमध्ये 600 km पर्यंत Range मिळू शकते.
Picture Credit:bentleymotors
800V Architecture आणि 400 kW Fast Charging सपोर्टमुळे Battery 10 ते 80% पर्यंत सुमारे 16 मिनिटांत चार्ज होऊ शकते.
Picture Credit:bentleymotors
Torcal मध्ये Fully Active Suspension देण्यात आले आहे. हे Suspension रस्त्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक Wheelवर स्वतंत्रपणे काम करू शकते.
Picture Credit:bentleymotors
SUV असूनही Maneuverability वाढवण्यासाठी Rear-Wheel Steering मिळते. त्यामुळे वळणांवर आणि शहरातील अरुंद जागेत कार हाताळणे सोपे होते.
Picture Credit:bentleymotors
Curved OLED Displays, Premium Materials आणि Handcrafted Finishesसोबत 100% Merino Wool Fabric सारखे नवीन पर्याय देण्यात आले आहेत.
Picture Credit:bentleymotors
Bentley Torcalच्या भारतातील Launchची अपेक्षा 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत आहे. भारतात तिची किंमत सुमारे ₹4.5 कोटी (Ex-showroom) असण्याचा अंदाज आहे.
Picture Credit:bentleymotors