अटलांटिक महासागरातील 3 ठिकाणांना जोडणारा, गूढ रहस्यांसाठी प्रसिद्ध
Picture Credit: social media
गेल्या १०० वर्षांत १०० पेक्षा जास्त जहाजे, विमाने अचानक गायब, सांगाडेही सापडले नाहीत
Picture Credi t: pixabay
या भागात Compass, रेडिओ चालत नाहीत. विमाने समुद्रात गडप होतात.
Picture Credit: social media
१४९२ मध्ये ख्रिस्तोफर कोलंबसला अनुभव
Picture Credit: social media
समुद्रात आगीचा गोळा पडताना ,जहाजाचे कंपास विचित्र फिरताना, इतिहासात नोंद
Picture Credit: social media
१९४५ मध्ये अमेरिकेची ५ Flight 19 या भागात अचानक गायब
\Picture Credit: social media
समुद्रतळाशी मिथेन हायड्रेटचे साठे, पाण्याची घनता कमी होते, जहाजे समुद्रात बुडतात.
Picture Credit: social media
सॅटेलाईटनुसार षटकोनी आकाराचे ढग बनतात १७० मैल प्रतितास वेगाने वारे वाहतात
Picture Credit: social media
भागात व्यापार पण अनेक रहस्ये आजही विज्ञानाली कोड्यात टाकतात.
Picture Credit: social media