बेसन फेस पॅकमुळे उजळेल चेहरा

Life style

05 August, 2025

Author: शिल्पा आपटे

चेहऱ्याचे काळे डाग हटवण्यासाठी बेसनाचा वापर करा

फायदा

Picture Credit:  Pinterest

गुलाब पाण्यामुळे त्वचेची Ph लेव्हल बॅलेन्स राहते, हायड्रेट आणि मॉइश्चराइज राहते

बेसन, गुलाब पाणी

अर्धा चमचा बेसनात लिंबू पिळावे, गुलाब पाणी मिक्स करा, चेहऱ्यावर लावा

लिंबू, बेसन

एलोवेरा मिक्स करा बेसनामध्ये, अर्धा तास लावा, नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा

एलोवेरा-बेसन

बटाटा ब्लीचिंग म्हणून काम करते, काळे डाग, पिगमेंटेशन दूर होते, स्किनचा पोत सुधारतो

बेसन-बटाट्याचा रस

कच्चे दूध आणि बेसन मिक्स करून पेस्ट करा, 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा, डलनेस कमी

कच्चे दूध-बेसन

बेसन आणि टोमॅटोचा रस आणि बटाटा मिक्स करून चेहऱ्यावर लावा, काळेपणा दूर होतो

टोमॅटोचा रस

कॉफी, तांदूळाचे पीठ, मध, टोमॅटोचा रस, मसूर डाळची पावडर

कॉफी